शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Bachchu Kadu : "माझ्या जीवाला धोका..."; आमदार बच्चू कडू यांनी पोलीस अधीक्षकांना लिहिले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 10:02 IST

Bachchu Kadu : आमदार बच्चू कडू यांच्या बाबतीत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आमदार कडू यांच्या जीवाला धोका असल्याची बातमी समोर आली आहे.

Bachchu Kadu ( Marathi News ) : आमदार बच्चू कडू यांच्या बाबतीत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आमदार कडू यांच्या जीवाला धोका असल्याची बातमी समोर आली आहे. याबाबत बच्चू कडू यांनी स्वत: जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र दिले आहे. जीवाला धोका असल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. या पत्रामुळे आता मोठी खळबळ उडाली आहे. 

NET-NEET मधील गैरप्रकारांवर काँग्रेसचा हल्लाबोल; देशभरात आंदोलन करणार

पोलीस अधीक्षकांना दिलेल्या पत्रात माझा अपघात झाल्याची अफवाही पसरवली जात असल्याचं म्हटलं आहे. "गोपनीय माहितीद्वारे माझ्या जीवाला धोका अलल्याचं कडू यांनी पक्षात म्हटले आहे. काही दिवसापासून बच्चू कडू यांच्या निकटवर्तीयांना अज्ञात व्यक्तीकडून फोन जात आहेत. या फोनमध्ये बच्चू कडू यांचा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी मागणी करण्यात आली आहे. 

पोलिसांनी प्रकरणाचा शोध घ्यावा

"गेल्या काही दिवसापासून मी अमरावती जिल्ह्याच्या बाहेर गेलो की माझ्या जवळच्या व्यक्तीला फोन येतो आणि अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या सगळ्यापाठिमागे कोण आहे माहित नाही, पोलिसांनी या प्रकरणाचा शोध घ्यावा. कार्यकर्त्यांनाही अज्ञात व्यक्तीकडून फोन येत आहे. काही लोक मुद्दाम करत असतील. आपण सावध राहूया, असंही आमदार बच्चू कडू म्हणाले.  

पत्रात काय म्हटलंय?

आज आमदार बच्चू कडू यानी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात म्हटले आहे की, आज सकाळी गोपनीय माहितीनुसार मला २ संदेश मिळाले आहेत. यामधून पहिल्या संदेशामध्ये दि.०४/०५/२०२४ रोजी रात्रीच्या सुमारास विदर्भ मिल स्टॉप अचलपूर परिसरातील भाजीपाला विक्रेत्याजवळ दुचाकीवरुन तोंडाला रुमाल बांधून एक माणूस आला, भाजीपाला विक्रेत्यासोबत बोलताना म्हणाला की, मी शिंदे साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे. मी गडचिरोली येथे राहत असून नक्षलवाद्यांशी माझे नजिकचे संबंध आहे. बच्चू कडूला पाहून घेऊ. जसे बाळासाहेब ठाकरे यांनी दिघेला संपविले तसेच शिंदे साहेब बच्चू कडूला संपवणार. नाहीतर मीच स्वतः बच्चू कडूला संपवणार. बच्चू कडू म्हणजे काहीच नाही", "यानंतर त्याने खिशातून मोबाईल काढून मुख्यमंत्री शिंदे आणि मंत्र्यांचे फोटो दाखवले. माझ्या डोक्यावर सर्वांचा हात असून मला कुणी काहीच करू शकत नाही. बच्चू कडूला पाहून घेऊ, असंही या पत्रात म्हटले आहे.  

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूPoliceपोलिस