मिशन अॅडमिशन...
By Admin | Updated: May 23, 2015 00:49 IST2015-05-23T00:49:04+5:302015-05-23T00:49:04+5:30
आपल्या पाल्याला नामांकित शाळेत प्रवेश मिळावा, अशी अपेक्षा प्रत्येक पालकांची असते.

मिशन अॅडमिशन...
आपल्या पाल्याला नामांकित शाळेत प्रवेश मिळावा, अशी अपेक्षा प्रत्येक पालकांची असते. मात्र गर्दीमुळे अर्ज मिळणार की नाही यासाठी आदल्या दिवशीच्या रात्रीपासूनच शाळेच्या प्रवेशद्वारासमोर अर्ज मिळविण्याच्या प्रतीक्षेत तिष्ठत बसलेले पालक.