शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

अल्पवयीन मुलीला बलात्कारातून गर्भधारणा; अमरावतीतील धक्कादायक घटना

By प्रदीप भाकरे | Updated: November 18, 2022 16:48 IST

डॉक्टरच्या तपासणीमध्ये प्रकार उघड

दर्यापूर (अमरावती) : एका १५ वर्षीय अल्पवयीन मुुलीला बलात्कारातून गर्भधारणा झाल्याची धक्कादायक घटना दर्यापूर येथे उघड झाली. याप्रकरणी दर्यापूर पोलिसांनी १७ नोव्हेंबर रोजी आरोपी शब्बीर पठाण (रा. गांधीनगर, दर्यापूर) याच्याविरुद्ध बलात्कार, जिवे मारण्याची धमकी व पोस्कोअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला तातडीने अटक करण्यात आली.

सप्टेंबर महिन्यात ती १५ वर्षीय मुुलगी घरात एकटी असताना आरोपी तिच्या घरात शिरला. तिच्यावर जबरदस्ती केली. वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे ती प्रचंड घाबरली. काही दिवसांपूर्वी तिच्या पोटात दुखू लागल्याने तिला अमरावतीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिची तपासणी केली असता, डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याचे निदान केले. त्यानंतर हा प्रकार उघड झाला.

पीडिता ही दर्यापूर येथे भाडेकरू म्हणून राहत होती. यादरम्यान गुरुवारी दुपारी गुन्हा दाखल करताच आरोपी शब्बीर पठाण याला अटक करण्यात आली. यात अन्य एका जणाचा आरोपी म्हणून समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणAmravatiअमरावती