मेळघाट खुणावतेयं... मेळघाटात सरासरीपेक्षा अधिक पाऊ स पडल्याने सर्व रान हिरवेगार झाले आहे. नदी, नाले ओसंडून वाहत आहे. त्यामुळे पर्यटकांची वाढती गर्दी आहे. उंच भागात असणारे भिलखेडा गाव हे पर्यटकांच्या आक र्षणाचे केंद्र बनले आहे. दऱ्या, खोऱ्यांच्या मध्यभागी असलेले भिलखेडा येथील शेतीमधील पिके बहरली आहेत. चिखलदरा मार्गावरील ओशो पाँईटवरुन दिसणारे हे दृष्य पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.
मेळघाट खुणावतेयं...
By admin | Updated: July 21, 2016 00:08 IST