वलगाव येथे कृषी संजीवनी मोहीम अंतर्गत सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:09 IST2021-07-02T04:09:49+5:302021-07-02T04:09:49+5:30

वलगाव : अमरावती तालुका कृषी अधिकारी कार्यालय अंतर्गत वलगाव येथे कृषी संजीवनी मोहीम सभा पार पडली. पुणे स्थित कृषी ...

Meeting under Krishi Sanjeevani Mohim at Valgaon | वलगाव येथे कृषी संजीवनी मोहीम अंतर्गत सभा

वलगाव येथे कृषी संजीवनी मोहीम अंतर्गत सभा

वलगाव : अमरावती तालुका कृषी अधिकारी कार्यालय अंतर्गत वलगाव येथे कृषी संजीवनी मोहीम सभा पार पडली. पुणे स्थित कृषी आयुक्तालयातील निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक दिलीप झेंडे यांच्या हस्ते सोयाबीन जतन करणारे व पीक स्पर्धेमध्ये अधिक उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. वडगाव येथील शेतकरी मुन्ना वसू यांच्या शेतावरील बीबीएफ पेरणी व गांडूळ खत युनिटला भेट दिली. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते, अचलपूर उपविभागीय कृषी अधिकारी जी.टी. देशमुख, अमरावती तालुका कृषी अधिकारी किशोर हातगळे, गुणवत्ता नियंत्रण तंत्र अधिकारी नरेंद्र बारापात्रे, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक दादासो पवार, मंडळ कृषी अधिकारी दीपक वानखडे व नीता कवाने, कृषी पर्यवेक्षक राजेंद्र धर्माळे, कृषिसहायक सुलभा कुरवाडे, समूह सहायक पूजा मेश्राम, सचिन माळकर, मनोज जयस्वाल, मुन्ना वसू, विजय अंबाळकर, राजेंद्र जोशी व इतर शेतकरी उपस्थित होते.

फोटो मेल वर आहे.

-------------

Web Title: Meeting under Krishi Sanjeevani Mohim at Valgaon