जिंदा शहीदचे आगमन :
By Admin | Updated: March 1, 2017 00:13 IST2017-03-01T00:13:29+5:302017-03-01T00:13:29+5:30
विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीद्वारा संचालित टायटन पब्लिक स्कूल अँड किंडरगार्टनचे उद्घाटन आॅल इंडिया अँटीटेररिस्ट फ्रंटचे अध्यक्ष ...

जिंदा शहीदचे आगमन :
जिंदा शहीदचे आगमन : विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीद्वारा संचालित टायटन पब्लिक स्कूल अँड किंडरगार्टनचे उद्घाटन आॅल इंडिया अँटीटेररिस्ट फ्रंटचे अध्यक्ष जिंदा शहीद मनिंदरजितसिंग बिट्टा यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. येथील एका हॉटेलमध्ये बिट्टांसमवेत पोलीस अधिकारी व कर्मचारी वृंद.