मंगलमयी गुढी, तिला भरजरी खण...
By Admin | Updated: March 28, 2017 00:01 IST2017-03-28T00:01:01+5:302017-03-28T00:01:01+5:30
चैत्र शुक्ल प्रतिपदा. गुढी पाडवा. मांगल्य, तेजस्विता आणि आत्मविश्वासाने उजळून निघालेली नववर्षाची पहाट.

मंगलमयी गुढी, तिला भरजरी खण...
मंगलमयी गुढी, तिला भरजरी खण.... चैत्र शुक्ल प्रतिपदा. गुढी पाडवा. मांगल्य, तेजस्विता आणि आत्मविश्वासाने उजळून निघालेली नववर्षाची पहाट. भल्या पहाटे सजलेल्या गुढीसमोर नतमस्तक होऊन साऱ्या दु:खांची, वेदनांची काजळी झडून जीवनात आनंद, उत्साह आणि भरभराट राहू दे, अशी प्रार्थना करणारे हे जोडपे.