लोकप्रज्ञा पुरस्कार ...

By Admin | Updated: October 18, 2015 00:36 IST2015-10-18T00:36:18+5:302015-10-18T00:36:18+5:30

हॉकर्स आणि ‘लोकमत’ कर्मचाऱ्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा लोकमतच्या अमरावती युनिट कार्यालयात शनिवारी लोकप्रज्ञा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

Lokprajya Award ... | लोकप्रज्ञा पुरस्कार ...

लोकप्रज्ञा पुरस्कार ...

लोकप्रज्ञा पुरस्कार ... हॉकर्स आणि ‘लोकमत’ कर्मचाऱ्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा लोकमतच्या अमरावती युनिट कार्यालयात शनिवारी लोकप्रज्ञा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक-प्राचार्य सरिता ढोले, मोहन राठी, विजय वाघमारे, वैशाली आवळे, हरीश मेंढे, सुधीर महाजन, वैशाली नाफडे, जया ढोले, चारूदत्त गावंडे यांच्यासह अमरावती वृत्तपत्र विक्रेता संघाचे सचिव किरण काळे, उपाध्यक्ष राजू गुरमाळे, कोषाध्यक्ष वसंत चव्हाण यांची उपस्थिती होती. पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांची नावे अशी- आस्था जयंत कौलगीकर, उत्कर्ष संजय गुल्हाने, श्रद्धा विजय गढीकर, मयांक मनोज शुक्ला, वेदांत राजेश तळवेकर, मोहित रवींद्र खोपे, साक्षी ताराचंद तायडे, सानिया संतोष नाफडे, आदित्य मोहन शेंबेकर, शुभम प्रमोद पठाडे, वैष्णवी सतीश सहारे, निखिलेश चंद्रकांत बोबडे, निकितेष राजेश पिहुळ, रेषा किशोर सूर्यवंशी, विशाखा गजानन मोहोकार, वैष्णवी रवींद्र मोहोकार, श्रद्धा हेमंत जयस्वाल, अवंती संजय पंत.

Web Title: Lokprajya Award ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.