वरुड येथे रविवारी ‘लोकमत’ रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:10 AM2021-07-10T04:10:09+5:302021-07-10T04:10:09+5:30

या रक्तदान शिबिराला डॉ. आंडे हॉस्पिटल, अकॉर्ड फाऊंडेशन, जायंट्स ग्रुप, क्रांती युवा ग्रु , दि. ग्रेट मराठा फाऊंडेशन, क्रांतिसूर्य ...

Lokmat blood donation camp on Sunday at Warud | वरुड येथे रविवारी ‘लोकमत’ रक्तदान शिबिर

वरुड येथे रविवारी ‘लोकमत’ रक्तदान शिबिर

googlenewsNext

या रक्तदान शिबिराला डॉ. आंडे हॉस्पिटल, अकॉर्ड फाऊंडेशन, जायंट्स ग्रुप, क्रांती युवा ग्रु , दि. ग्रेट मराठा फाऊंडेशन, क्रांतिसूर्य बहुद्देशीय संस्था, संकल्प युवा मित्र, सहजीवन सोशल क्लब, रक्तदाता संघ सत्यशोधक फाऊंडेशन, वरुड युवा व्यापारी संघटना, चुडामणी नदी मित्रपरिवार, महिला विकास मंच, आर्ट ऑफ लिविंग परिवार, श्रद्धा शिक्षण संस्था, वरूड तालुका सुवर्णकार संघटना, साई चैतन्य ॲकॅडेमी या सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात दात्यांनी रक्तदान करून सहकार्य करावे, असे आवाहन सत्यशोधक फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. मनोहर आंडे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा रक्तदाता संघाचे संस्थापक डॉ. प्रमोद पोतदार यांनी केले आहे.

Web Title: Lokmat blood donation camp on Sunday at Warud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.