दर्यापूर येथे जागृती कॉलनीत तलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:12 IST2021-09-13T04:12:01+5:302021-09-13T04:12:01+5:30

दर्यापूर येथे जागृती कॉलनीत तलाव दर्यापूर शहरातील जागृती कॉलनी ,गायत्री नगर, सांगळुदकर नगर, पंजाबराव कॉलनी परिसरातील नाल्यांची कामे ...

Lake at Jagruti Colony at Daryapur | दर्यापूर येथे जागृती कॉलनीत तलाव

दर्यापूर येथे जागृती कॉलनीत तलाव

दर्यापूर येथे जागृती कॉलनीत तलाव

दर्यापूर शहरातील जागृती कॉलनी ,गायत्री नगर, सांगळुदकर नगर, पंजाबराव कॉलनी परिसरातील नाल्यांची कामे न झाल्याने नेहमीच रिकाम्या जागेत पाणी साचलेले राहते. दोन ते तीन दिवसांआधी झालेल्या पावसामुळे जागृती कॉलनीतील रस्ता पाण्यात गेला होता. नगरपालिकेने हे पाणी गावाबाहेर काढावे, अशी नागरिकांची मागणी आहे. (छाया - सचिन मानकर, दर्यापूर)

120921\img-20210912-wa0003.jpg

येथील जागृती कॉलनी ,गायत्री नगर, सांगळुदकर नगर, पंजाबराव कॉलनी परिसरातील नाल्यांची कामे न झाल्याने नेहमीच खाली प्लॉट मध्ये पाणी साचलेले राहते दोन ते तीन दिवस आधी झालेल्या पावसामुळे जागृती कॉलनीतील रस्ता पाण्यात गेला होता. नगरपालिकेने हे पाणी गावा बाहेर काढावे अशी नागरिकांची मागणी आहे छाया सचिन मानकर दर्यापूर

Web Title: Lake at Jagruti Colony at Daryapur