विदर्भाच्या राजाला शाही निरोप..

By Admin | Updated: October 2, 2015 02:24 IST2015-10-02T02:24:23+5:302015-10-02T02:24:23+5:30

इर्विन चौकातील न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाद्वारे प्रतिष्ठापित विदर्भाच्या राजाची ही शाही

The King of kings of Vidharbha .. | विदर्भाच्या राजाला शाही निरोप..

विदर्भाच्या राजाला शाही निरोप..

विदर्भाच्या राजाला शाही निरोप... इर्विन चौकातील न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाद्वारे प्रतिष्ठापित विदर्भाच्या राजाची ही शाही मिरवणूक. गुरूवारी विदर्भाच्या राजाला ढोल-ताशे, लेझिम पथक आणि नृत्याच्या तालावर निरोप देण्यात आला. नेहमीप्रमाणे यंदाही ही मिरवणूक डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली. विदर्भाच्या राजावर ठिकठिकाणी अशाप्रकारे पुष्पवृष्टी करण्यात आली. शहरवासीयांची यावेळी अलोट गर्दी होती.

Web Title: The King of kings of Vidharbha ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.