जिल्हा उद्योग केंद्रात 'खादी डे'ची सुरुवात
By Admin | Updated: July 19, 2016 00:11 IST2016-07-19T00:11:33+5:302016-07-19T00:11:33+5:30
जिल्हा उद्योग केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दर सोमवारी ‘खादी डे ’ साजरा करण्याचा संकल्प केला आहे. त्याची सुरुवात १८ जुलैपासून करण्यात आली.

जिल्हा उद्योग केंद्रात 'खादी डे'ची सुरुवात
class="web-title summary-content">Web Title: 'Khadi Day' starts at District Industries Center