शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

केकतपूरवासी पोहचले एसपी कार्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 5:00 AM

मारहाणीनंतर आपल्यावर गुन्हा दाखल होऊ नये, म्हणून गैरअर्जदारांनीच मंदिरातील मूर्तीची विटबंना करून खोटी तक्रार दिल्याचे निवेदनात नमूद आहे. मुलांवरील दाखल गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी अमितची आई चंदाबाई भुजाडे यांनी केली. पतीला मारहाण केल्याप्रकरणी दोषींवर गुन्हा नोंदविण्याची कैफियत विजया खुरसडे यांनी एसपींकडे मांडली. असंख्य केकतपूरवासी एकत्र आल्याने एसपी कार्यालयात पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला.

ठळक मुद्देपुन्हा चौकशीची मागणी : मारहाण करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कुठलाही दोष नसताना माहुली जहागीर पोलिसांनी दोन युवकांविरुद्ध गुन्हा नोंदविला. तो गुन्हा मागे घ्यावा, राजेंद्र खुरसडे यांना मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा नोंदवावा व या प्रकरणाची एसपींनी पुन्हा चौकशी करावी या मागणीकरिता केकतपूरचे असंख्य लोक गुरुवारी सकाळी ११ वाजता एसपी कार्यालयात पोहचले. जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांना निवेदन त्यांनी सादर केले.केकतपूर येथील बुद्ध समाज मंदिरातील मूर्तीची विटंबना केल्याप्रकरणी दोघांवर पोलिसांनी अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंदविल्याची व खुरसडे यांना मारून गंभीर जखमी केल्याची घटना ३ ऑगस्टच्या रात्री घडली.मारहाणीनंतर आपल्यावर गुन्हा दाखल होऊ नये, म्हणून गैरअर्जदारांनीच मंदिरातील मूर्तीची विटबंना करून खोटी तक्रार दिल्याचे निवेदनात नमूद आहे. मुलांवरील दाखल गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी अमितची आई चंदाबाई भुजाडे यांनी केली. पतीला मारहाण केल्याप्रकरणी दोषींवर गुन्हा नोंदविण्याची कैफियत विजया खुरसडे यांनी एसपींकडे मांडली. असंख्य केकतपूरवासी एकत्र आल्याने एसपी कार्यालयात पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला.पत्नीची तक्रारजखमीचा मुलगा अर्जदार प्रणय खुरसडे, याने एसपींना तक्रारीचे निवेदन दिले यामध्ये गैरअर्जदार सुरेश प्रल्हादराव गायकवाड, नरेश प्रल्हादराव गायकवाड, प्रशांत अशोकराव कांबळे, गजानन कांबळे, धम्मदास तायडे, मनोज कांबळे, हर्षू कांबळे, विशाल वरघट, चेतन कांबळे, सचिन कांबळे, आशिष तायडे (सर्व रा. केकतपूर) यांनी राजू खुरसडे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार नोंदविली आहे.दोन जणांवर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल केला आहे. अन्य एका प्रकरणात गुन्हा नोंदविलेला आहे. राजेंद्र खुरसडे यांना मारहाण प्रकरणात १० जणांवर भादंविचे कलम ३०७, ३४ अन्वये गुरुवारी गुन्हा नोंदविला आहे.- हरिबालाजी एन.जिल्हा पोलीस अधीक्षक

टॅग्स :Policeपोलिस