कडकलक्ष्मीचा चाबूक...
By Admin | Updated: November 18, 2015 00:23 IST2015-11-18T00:23:01+5:302015-11-18T00:23:01+5:30
पारंपरिक वेशभूषा करून घुंगरू आणि ढोलकीच्या तालावर स्वत:च्या शरीरावर चाबकाचे फटके मारून घेणाऱ्या या कडकलक्ष्मी.

कडकलक्ष्मीचा चाबूक...
कडकलक्ष्मीचा चाबूक... पारंपरिक वेशभूषा करून घुंगरू आणि ढोलकीच्या तालावर स्वत:च्या शरीरावर चाबकाचे फटके मारून घेणाऱ्या या कडकलक्ष्मी. दारोदारी फिरून चार पैसे गोळा करायचे आणि त्यातच उदरनिर्वाह करायचा, असा त्यांचा शिरस्ता. सोबतीला दोन कच्चे-बच्चे आणि अर्धांगिनीसुध्दा असा फिरस्तीचा संसार घेऊन लोककलेचे जतन करणाऱ्या या कडकलक्ष्मीचे दर्शन आता दुर्लभ होत चालले आहे.