‘मॉडेल’स्थानकावर जिवघेणा प्रकार... :

By Admin | Updated: January 26, 2017 00:43 IST2017-01-26T00:43:23+5:302017-01-26T00:43:23+5:30

रेल्वे रूळ ओलांडणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यासाठी शिक्षेची तरतूद आहे.

Junking Type at 'Model' place ...: | ‘मॉडेल’स्थानकावर जिवघेणा प्रकार... :

‘मॉडेल’स्थानकावर जिवघेणा प्रकार... :

‘मॉडेल’स्थानकावर जिवघेणा प्रकार... : रेल्वे रूळ ओलांडणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यासाठी शिक्षेची तरतूद आहे. प्रवाशांसाठी जिवघेणे ठरणारे हे प्रकार रोखण्याची जबाबदारी रेल्वे पोलिसांवर असते. परंतु ‘मॉडेल’ म्हणविणाऱ्या अमरावती स्थानकावर प्रवासी चक्क चित्रात दर्शविल्याप्रमाणे रूळ ओलांडत असतात. अशा वेळी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी बोगदा तयार केला आहे. पण, त्याचा वापर केलाच जात नाही. अशावेळी रेल्वे पोेलीस करतात तरी काय, हा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.

Web Title: Junking Type at 'Model' place ...: