जल्लोष महावीर जयंतीचा... :
By Admin | Updated: April 20, 2016 00:28 IST2016-04-20T00:28:23+5:302016-04-20T00:28:23+5:30
मंगळवारी शहरात सर्वत्र महावीरजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

जल्लोष महावीर जयंतीचा... :
जल्लोष महावीर जयंतीचा... : मंगळवारी शहरात सर्वत्र महावीरजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जैन समाजाच्यावतीने ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या. शहरातील भाजीबाजार परिसरातील महावीर मंदिरातून सकाळी ८ वाजता शोभायात्रेला सुरूवात झाली. ही शोभायात्रा अंबागेटमार्गे गांधी चौक, राजकमल चौक, जयस्तंभ चौकातून जवाहरगेटमार्गे पुन्हा बुधवाऱ्यात नेण्यात आली. या शोभायात्रेत आबालवृध्दांनी गर्दी केली होती. ढोल-ताशांच्या गजरात महिलांनी देखील ताल धरला होता.