पालकमंत्री पोटे यांच्या हस्ते जलपूजन
By Admin | Updated: August 27, 2015 00:23 IST2015-08-27T00:23:11+5:302015-08-27T00:23:11+5:30
सर्वांसाठी पाणी - टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९-जलयुक्त शिवार अभियानांतर्गत चिखलदरा तालुक्यातील कुलंगणा ...

पालकमंत्री पोटे यांच्या हस्ते जलपूजन
अमरावती : सर्वांसाठी पाणी - टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९-जलयुक्त शिवार अभियानांतर्गत चिखलदरा तालुक्यातील कुलंगणा येथ १० लक्ष ५६ हजार रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सिमेंट नाला बंधाऱ्यात पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
यावेळी आ. प्रभुदास भिलावेकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, उपविभागीय अधिकारी राठोड, प्रकल्प अधिकारी रमेश मवासी, पं.स. सभापती दयाराम काळे, तहसीलदार कांबळे उपस्थित होते.