जय जय गणेश...
By Admin | Updated: September 25, 2015 01:03 IST2015-09-25T01:03:15+5:302015-09-25T01:03:15+5:30
लोकमत कार्यालयातील गणपतीची बुधवारची आरती वैद्यकीय व्यवसायी नीपा लांडे यांच्या हस्ते करण्यात आली.

जय जय गणेश...
जय जय गणेश... लोकमत कार्यालयातील गणपतीची बुधवारची आरती वैद्यकीय व्यवसायी नीपा लांडे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी इतर सखींची देखील लक्षणीय उपस्थिती होती. उत्साहात आरती व प्रसाद वितरण करण्यात आले.