आली दिवाळी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 23:40 IST2017-10-18T23:40:07+5:302017-10-18T23:40:31+5:30
उत्साह, आनंद आणि प्रकाशाचा उत्सव म्हणजे दिवाळी.

आली दिवाळी...
ठळक मुद्देलक्ष्मीच्या स्वागतासाठी रांगोळीचा गालिचा
आली दिवाळी...उत्साह, आनंद आणि प्रकाशाचा उत्सव म्हणजे दिवाळी. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी साक्षात लक्ष्मी सोनपावलांनी घरी येते. लक्ष्मीच्या स्वागतासाठी रांगोळीचा गालिचा अंथरून प्रवेशद्वाराचा मार्ग सजविला जातो. पणत्या प्रकाशमान करून आशावादी भविष्याचा लखलखाट केला जातो. लक्ष्मीच्या आगमनाच्या प्रतीक्षेतील टिपलेला असाच एक क्षण.