शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएस लाच प्रकरण : हजारो किलोमीटर प्रवास करूनही सापडला नाही फरार यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 16:00 IST

महिनाभरापासून फरार असलेले व नांदेड जिल्हा इतवारा विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी तसेच अमरावतीमध्ये परिविक्षाधीन म्हणून राहिलेले आयपीएस जी.विजयकृष्ण यादव याच्यावर लाखोंची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आयपीएस यादवच्या शोधात अमरावती लाच लुचपत विभागाचे तपास पथक यादवच्या शोधार्थ सहा दिवसांत हजारो किलोमीटरचा शासकीय वाहनाने प्रवासही केला. मात्र, तो कुठेच गवसला नाही. 

अमरावती : महिनाभरापासून फरार असलेले व नांदेड जिल्हा इतवारा विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी तसेच अमरावतीमध्ये परिविक्षाधीन म्हणून राहिलेले आयपीएस जी.विजयकृष्ण यादव याच्यावर लाखोंची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आयपीएस यादवच्या शोधात अमरावती लाच लुचपत विभागाचे तपास पथक यादवच्या शोधार्थ सहा दिवसांत हजारो किलोमीटरचा शासकीय वाहनाने प्रवासही केला. मात्र, तो कुठेच गवसला नाही. काही दिवसांपासून लाच मागितल्याप्रकरणी फरार असलेल्या आयपीएस यादवच्या शोधात अमरावती लाच लुचपत विभागाचे एक अधिकारी, तीन कर्मचारी २१ फेब्रुवारीला त्याच्या शासकीय घराच्या पत्यावर शोध घेण्यासाठी गेले असता ते घर कुलूपबंद आढळून आले. त्याचबरोबर हैदराबाद, औरंगाबाद, नांदेड व इतर शहरांमध्ये व नातेवाईकांच्या घरी जाऊन यादवचा शोध घेतला. पण, तो कुठेच आढळून आला नाही, अखेर २६ फेब्रुवारी रोजी तपास पथक अमरावतीला परत आले आहे. त्यामुळे आता फरार आयपीएस यादवला अटक करण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोणती युक्ती वापरणार याकडे लक्ष लागले आहे. 

साक्षीदार करतो यादच्या जामीनसाठी मदतएक लाखाची लाच घेतल्याप्रकरणी जामीनवर सुटलेला नांदेड येथील साथीदार फरार आयपीएस यादवला तातपुरता अटकपूर्व जामीनसाठी औरंगाबाद खंडपीठ न्यायालयात मदत करीत असल्याची नांदेड पोलीस विभागात चर्चा रंगत आहे. 

फरार आरोपी आयपीएस यादवचे मोबाईल ईएमआय नंबर व इतर विषयावरूनसुद्धा तपास केला जात आहे. लवकरच शोध घेतला जाईल. - राहुल तसरे, तपास अधिकारी, एसीबी, अमरावती

टॅग्स :AmravatiअमरावतीCrimeगुन्हा