आंतरराष्ट्रीय योगदिन... :

By Admin | Updated: June 22, 2017 00:06 IST2017-06-22T00:06:25+5:302017-06-22T00:06:25+5:30

२१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन सर्वत्र उत्साहात साजरा झाला. पोलीस आयुक्तालयातील शहर पोलीस कवायत मैदानावर सकाळी ६.३० ते ८.३० दरम्यान पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी योग ...

International Youth Day ...: | आंतरराष्ट्रीय योगदिन... :

आंतरराष्ट्रीय योगदिन... :

आंतरराष्ट्रीय योगदिन... : २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन सर्वत्र उत्साहात साजरा झाला. पोलीस आयुक्तालयातील शहर पोलीस कवायत मैदानावर सकाळी ६.३० ते ८.३० दरम्यान पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी या शिबिराचे उद्घाटन केले. योगाची विविध प्रात्यक्षिके यावेळी सादर करण्यात आली. सातत्याने सजग राहून नागरिकांचे रक्षण करणाऱ्या पोलिसांना योगाच्या माध्यमातून निश्चितच अधिक स्फुर्ती मिळेल, असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला.

Web Title: International Youth Day ...: