गौरव प्रेरणेचा...
By Admin | Updated: February 6, 2016 00:23 IST2016-02-06T00:23:21+5:302016-02-06T00:23:21+5:30
अचलपूर येथे सामान्य परिवारात जन्मलेल्या आणि तरुणांची प्रेरणा ठरणाऱ्या विलास कथे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भक्तीधाम चांदूरबाजार येथे गौरव केला.

गौरव प्रेरणेचा...
गौरव प्रेरणेचा... अचलपूर येथे सामान्य परिवारात जन्मलेल्या आणि तरुणांची प्रेरणा ठरणाऱ्या विलास कथे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भक्तीधाम चांदूरबाजार येथे गौरव केला. १७ व्या वर्षी अचलपुरातून मुंबईत दाखल झालेल्या विलास कथे यांनी २५ वर्षे सुभाष घई, प्रभु देवा यांच्यासारख्या दिग्गजांना चित्रपट निर्मितीत सहाय्य केले आहे.