विलोभनीय दृश्य...
By Admin | Updated: November 19, 2015 00:52 IST2015-11-19T00:52:23+5:302015-11-19T00:52:23+5:30
स्मार्ट सिटीला शोभावे असे हे दृष्य आहे अमरावती शहराच्या हृदयस्थानी असलेल्या इर्विन चौकातील.

विलोभनीय दृश्य...
विलोभनीय दृश्य... स्मार्ट सिटीला शोभावे असे हे दृष्य आहे अमरावती शहराच्या हृदयस्थानी असलेल्या इर्विन चौकातील. रस्ता दुभाजकावर जपलेल्या हिरवळीत अलिकडे नेहमीच दृष्टीस पडणारी कारंजी चौकातील सौंदर्यात विलोभनीय छटा उमटवणारी ठरली आहेत. सिंगापोर पटर्नची नारळाची कृत्रिम झाडे मावळतीला जाणाऱ्या सूर्याच्या पार्श्वभूमीवर अशी जिवंत भासतात.