पायदळ दिंडी पोहोचली नागपुरात :
By Admin | Updated: December 8, 2015 00:15 IST2015-12-08T00:15:01+5:302015-12-08T00:15:01+5:30
विनाअनुदानित शिक्षकांच्या वेतनासाठी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी सेवाग्राम ते नागपूर पायदळ दिंडी काढली.

पायदळ दिंडी पोहोचली नागपुरात :
पायदळ दिंडी पोहोचली नागपुरात : विनाअनुदानित शिक्षकांच्या वेतनासाठी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी सेवाग्राम ते नागपूर पायदळ दिंडी काढली. या दिंडीचे सोमवारी नागपूर शहरात आगमन झाले. समस्या मार्गी लागल्याशिवाय माघार नाही, असा आमचा निर्धार असल्याचे भोयर यांनी सांगितले.