असमर्थनीय अपव्यय...
By Admin | Updated: January 18, 2017 00:07 IST2017-01-18T00:07:22+5:302017-01-18T00:07:22+5:30
नागपूर - मोर्शी मार्गावरील वडगाव माहुरे या गावानजीक उर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या जलवाहिनीतून मंगळवारी असे हजारो लीटर पाणी वाहून गेले.

असमर्थनीय अपव्यय...
असमर्थनीय अपव्यय... नागपूर - मोर्शी मार्गावरील वडगाव माहुरे या गावानजीक उर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या जलवाहिनीतून मंगळवारी असे हजारो लीटर पाणी वाहून गेले. अमृत योजनेंतर्गत सुरू असलेल्या वॉल्ह्व दुरुस्तीच्या कामासाठी हे पाणी सोडावे लागल्याची अपरिहार्यता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भामरे यांनी स्पष्ट केली असली तरी ‘जीवन’ असलेल्या पाण्याचा हा अपव्यय थांबविण्यासाठी स्पर्धा परीक्षेतून निवडले गेलेल्या प्रथम श्रेणी अधिकाऱ्यांनी कुठलाच उपाय शोधू नये काय ? मुख्यमंत्र्यांच्या ‘जलयुक्त शिवारा’चा मतितार्थ तो काय ?