शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

'माझी प्रकृती बरी आहे, काळजी करू नये'; बच्चू कडू यांचं ट्विटरच्या माध्यमातून आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 10:53 IST

अमरावतीतील एका खासगी रुग्णालयात बच्चू कडू यांच्यावर उपचार सुरु आहेत.

नरेंद्र जावरे

अमरावती : प्रहार संघटनेचे नेते व अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. त्यांच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर अमरावतीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, कडू यांनी ट्विट करत आपल्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. सध्या प्रकृती ठीक असून काळजी करू नये, असे आवाहन बच्चू कडू यांनी ट्विटद्वारे केले आहे.

आज (दि. ११) सकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास अमरावती येथे बच्चू कडू यांचा अपघात झाला. सकाळी रस्ता ओलांडत असताना एका दुचाकीस्वाराने त्यांना जोराची धडक दिली. अपघातानंतर कडू यांना तातडीने अमरावतीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बच्चू कडू यांच्या डोक्याला चार टाके पडल्याचीही माहिती आहे.

आज सकाळी रस्ता ओलांडत असताना बच्चू कडू यांना दुचाकीस्वाराने भीषण धडक दिली. यामध्ये बच्चू कडू रस्त्याच्या डिव्हायडरवर आदळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. तसेच, उजव्या पायालाही गंभीर दुखापत झाली. दरम्यान, कडू यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूAccidentअपघातAmravatiअमरावती