ईदीची नमाज...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2017 00:08 IST2017-06-27T00:08:44+5:302017-06-27T00:08:44+5:30
सोमवारी शहरातील मुस्लिम बांधवांनी उत्साहात ईद साजरी केली.

ईदीची नमाज...
ईदीची नमाज... सोमवारी शहरातील मुस्लिम बांधवांनी उत्साहात ईद साजरी केली. या पवित्र सणानिमित्त मुस्लिम बांधवांनी शहरातील विविध मशिदींमध्ये ईदीची नमाज अदा केली. शहरातील हैदरपुऱ्यातील ईदगाहमध्ये नमाज अदा करण्यासाठी शेकडोंच्या संख्येने जमलेले हे मुस्लिम बांधव.