आदर्श पूर्व माध्यमिक शाळेत गणित दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:18 IST2020-12-30T04:18:12+5:302020-12-30T04:18:12+5:30

दैनंदिन व्यवहारातील गणित आपल्याला कोठे अनुभवायला येते, याचे छोटे-छोटे प्रात्यक्षिक तसेच गणिताबद्दलच्या कविता, नवीन पद्धती याबाबत व्हिडिओ विद्यार्थ्यांनी तयार ...

Ideal pre-secondary school math day | आदर्श पूर्व माध्यमिक शाळेत गणित दिन

आदर्श पूर्व माध्यमिक शाळेत गणित दिन

दैनंदिन व्यवहारातील गणित आपल्याला कोठे अनुभवायला येते, याचे छोटे-छोटे प्रात्यक्षिक तसेच गणिताबद्दलच्या कविता, नवीन पद्धती याबाबत व्हिडिओ विद्यार्थ्यांनी तयार केले. गणित शिक्षक ............ आळशी व शीतल केने यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक स्नेहल विरुळकर होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांशी ऑनलाइन हितगूज केली तसेच गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन अय्यंगार यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्याबद्दल माहिती दिली.

इयत्ता पाचवीची तन्वी खोडे, आदित्य लोखंडे, आयुष यावले, कृष्णा भस्मे, अक्षरा वैराळे, पार्थ बडगे, अनुष्का सुर्वे, अनुष्का जामठीकर, मयूर गोटेफोडे, रोहन किलेवाले, वंदन भुयार, आदित्य मोखडे, अमेय जोशी, अधिराज देशमुख, सार्थक बंड, इयत्ता सहावीचे मनुश्री महल्ले, ऊर्जा झंझाट, रीतेश मंडयान, वैभवी डोंगरे, अंजली गौरकर, कोमल कन्हेड, आदिनाथ घोडेगावकर, चैतन्य चौधरी, विघ्नेश गायकवाड, लतिका चौधरी, ऋषीकेश मराठे, अधिराज वानखडे, प्रणव पाटील, यश गुलालकरी, सुजल मुळे, समीक्षा साळवे, शिवम काळमेघ, इयत्ता सातवीमधून भक्ती राजनकर, कृष्णा बेलसरे, आरूषी उंबरकर, संकल्प हिवे, जाई लावरे, विश्वास गभने, ओम आढाव, सिद्धेश जगताप, अंजली दाभाडे, अनुश्री दारोकार, श्रावण कुकडे, आनंद गिरी, समीर खंडारे, आर्या माहोरे, पृथ्वी जावळे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ......... जोशी, ----- सिद्धभट्टी, ............... कुलकर्णी, ............... कोहळे, ................. खडसे आदी शिक्षक हजर होते. संस्थेच्या अध्यक्ष स्नेहलता महाजन, सचिव संध्या मराठे यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Ideal pre-secondary school math day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.