शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह ये दिग्गज होते उपस्थित
2
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
3
होर्डिंगच्या पायाभरणीतील 'ती' एक चूक अन् १४ कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर!
4
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
5
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
6
पावसानं गुजरातला 'बुडवलं', पण फ्रँचायझीकडून चाहत्यांना 'खुशखबर', केली मोठी घोषणा!
7
हायप्रोफाईल चोर, हवेतल्या हवेत मारायचा मौल्यवान दागिन्यांवर डल्ला, वर्षभरात २०० विमानात केली चोरी 
8
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू
9
यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत
10
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
11
अखेर दयाबेन सापडली! ७ वर्षांनंतर 'तारक मेहता...'मध्ये दिशा वकानीला रिप्लेस करणार २८ वर्षीय अभिनेत्री
12
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
13
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
14
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
15
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
16
भाजपासोबत जाण्याचा घटनाक्रम नेमका कसा होता?; सुनील तटकरेंनी २०१४ पासूनचं सगळं सांगितलं
17
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
18
Sangli Lok Sabha Election 2024 : 'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज
19
RRR, 'आदिपुरुष'पेक्षा महागडा आहे नितेश तिवारीचा 'रामायण', बजेटचा आकडा पाहून व्हाल हैराण
20
Video - "सुशील कुमार मोदी रागवायचे तेव्हा..."; अश्विनी कुमार चौबे यांना अश्रू अनावर

जिल्ह्यात हुडहुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 1:08 AM

उत्तर प्रदेशात शितलहर असल्याचा फटका जिल्ह्यासही बसला आहे. दोन दिवसांत पारा झपाट्याने खाली आलेला असून, शनिवारी यंदाचे सर्वाधिक निच्चांकी ७ अंश सेल्सिअस अशी नोंद झाली. रविवारीही हीच स्थिती कायम आहे.

ठळक मुद्देपारा ७ अंशावरपाच अंशाच्या खाली गेल्यास धोकाशनिवारी यंदाचे सर्वात नीचांकी तापमान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उत्तर प्रदेशात शितलहर असल्याचा फटका जिल्ह्यासही बसला आहे. दोन दिवसांत पारा झपाट्याने खाली आलेला असून, शनिवारी यंदाचे सर्वाधिक निच्चांकी ७ अंश सेल्सिअस अशी नोंद झाली. रविवारीही हीच स्थिती कायम आहे. जिल्ह्यास हुडहुडी भरल्यामुळे संध्याकाळनंतर शहरातील रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला. ग्रामीणमध्ये ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून ऊब घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून आले.हवामानतज्ञ्ज अनिल बंड यांच्या माहितीनुसार तापमानात २६ डिसेंबरपर्यंत चढउतार राहील. त्यानंतर तापमानात थोडा सुधार येईल. काही तुरळक ठिकाणी दव पडण्याची शक्यता आहे.मागील आठवड्यापासून जिल्ह्यात १० अंशाच्या आसपास तापमान होते. मात्र, गेल्या २४ तासांत वातावरणात अचानक थंडावा आला व तापमान ७ अंशापर्यंत खाली गेले. गारव्यामुळे शहरातील नागरिकांनी सायंकाळनंतर घराबाहेर पडणे टाळले. रात्री नऊनंतर रस्ते ओस पडलेत. या बदलत्या वातावरणामुळे सर्दी-खोकल्याचे आजारदेखील बळावले आहे. 

टॅग्स :weatherहवामान