मनोकामना पूर्तीसाठी होलिका दहन...
By Admin | Updated: March 13, 2017 00:10 IST2017-03-13T00:10:33+5:302017-03-13T00:10:33+5:30
मनोकामना पूर्तीसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही अंबादेवी मंदिराच्या प्रांगणात होलिका दहन करण्यात आले. नारळांची होळी करण्यात आली.

मनोकामना पूर्तीसाठी होलिका दहन...
मनोकामना पूर्तीसाठी होलिका दहन... मनोकामना पूर्तीसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही अंबादेवी मंदिराच्या प्रांगणात होलिका दहन करण्यात आले. नारळांची होळी करण्यात आली. विधिवत पूजन करून यात नारळ अर्पण केल्याने मनोकामनांची पूर्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा असल्याने येथे दरवर्षी होेलिका दहनाचा कार्यक्रम भक्तीपूर्ण वातावरणात पार पाडला जातो.