होलिका दहन...
By Admin | Updated: March 24, 2016 00:31 IST2016-03-24T00:31:06+5:302016-03-24T00:31:06+5:30
वाईट प्रवृत्तींचे दहन करून उत्तम विचारांचा स्वीकार करण्याचा संदेश होलिका दहनातून दिला जातो.

होलिका दहन...
होलिका दहन... वाईट प्रवृत्तींचे दहन करून उत्तम विचारांचा स्वीकार करण्याचा संदेश होलिका दहनातून दिला जातो. शहरात बुधवारी ठिकठिकाणी होेळी पेटविण्यात आली. अंबादेवी मंदिराच्या प्रांगणातही विधिवत पध्दतीने होळीचे दहन करण्यात आले. पंचक्रोेशीतील शेकडो महिलांनी या होळीचे पूजन करून नैवेद्य अर्पण केला. दर्शनासाठी आबालवृध्दांनी गर्दी केली होती.