शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
4
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
5
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
6
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
7
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
8
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
9
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
10
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
11
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
12
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
13
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
14
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
15
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
17
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
18
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
19
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
20
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 

एचजी इन्फ्राचा मनमानी कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 1:24 AM

तालुक्यात काँक्रीट रोडचे बांधकाम जोरात सुरू असून, त्यासाठी परवानगी दिलेल्या रेडी मिक्स काँक्रीटच्या प्रकल्पाची जेथे उभारणी केली, त्या ठिकाणी कोठल्याही प्रकरणाच्या पर्यावरणीय बाबींची पूर्तता करण्यात आली नसल्याने मोठ्या प्रमाणावर.....

ठळक मुद्देपर्यावरणीय कायदेशीर बाबींची पूर्तता नाही : नगरसेवकांची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : तालुक्यात काँक्रीट रोडचे बांधकाम जोरात सुरू असून, त्यासाठी परवानगी दिलेल्या रेडी मिक्स काँक्रीटच्या प्रकल्पाची जेथे उभारणी केली, त्या ठिकाणी कोठल्याही प्रकरणाच्या पर्यावरणीय बाबींची पूर्तता करण्यात आली नसल्याने मोठ्या प्रमाणावर या भागात वायूप्रदूषण, जलप्रदूषण, मृदाप्रदूषण होत असल्याची तक्रार नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह पर्यावरण मंत्र्यांकडे दिली आहे.गल्लीपासून दिल्लीपर्यंत मोठ्या प्रमाणात काँक्रीट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. यासाठी वापरल्या जाणाºया रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह विविध विभागांची परवानगी घेणे बंधनकारक आहे.मिर्झापूर ग्रामपंचायतीनेसुद्धा या रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पाला तात्पुरती परवानगी दिल्याची माहिती संबंधित विभागाकडून मिळाली आहे. तथापि, प्रकल्पाशेजारी तालुका क्रीडा संकुल आहे. त्यामुळे या ठिकाणी खेळण्यासाठी येणाºया खेळाडूंच्या आरोग्यावर परिणाम होत असून, या रस्त्यावरून वाहतूक करणाºयांनाही त्रास सहन करावा लागत आहे.