्रपुन्हा वादळी पाऊस

By Admin | Updated: April 11, 2015 00:06 IST2015-04-11T00:06:53+5:302015-04-11T00:06:53+5:30

पावसासाठी अनुकूल स्थिती असल्याने जिल्ह्यातील काही ठिकाणी शुक्रवारी विजेच्या गडगडाटासह तुरळक..

Heavy rain again | ्रपुन्हा वादळी पाऊस

्रपुन्हा वादळी पाऊस

अमरावती : पावसासाठी अनुकूल स्थिती असल्याने जिल्ह्यातील काही ठिकाणी शुक्रवारी विजेच्या गडगडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस पडला. शनिवारी व रविवारीसुध्दा वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याचा हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविला आहे. पश्चिम मध्यप्रदेश ते आसामपर्यंत कमी दाबाची स्थिती, त्यांच्या संयोगाने पश्चिम बंगाल व बांग्लादेशावर चक्राकार वारे व जम्मू-काश्मीरवर पश्चिमी विक्षेप संक्रिय आहे. हिंद महासागरात ढगांची गर्दी आहे. ही सर्व परिस्थीती पावसासाठी अनुकूल आहे.

Web Title: Heavy rain again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.