लोकशाही दिनात दोन तक्रारींवर सुनावणी

By Admin | Updated: July 7, 2015 00:21 IST2015-07-07T00:21:06+5:302015-07-07T00:21:06+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित लोकशाही दिनात सोमवारी दोन तक्रारींवर सुनावणी झाली.

Hearing on two complaints in Lokshahi Din | लोकशाही दिनात दोन तक्रारींवर सुनावणी

लोकशाही दिनात दोन तक्रारींवर सुनावणी

 अमरावती : जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित लोकशाही दिनात सोमवारी दोन तक्रारींवर सुनावणी झाली. प्रलंबित नऊपैकी पाच प्रकरण निकाली निघाली असून एका प्रकरणाचा अहवाल प्राप्त झाला.
सोमवारी जिल्हा लोकशाही दिन सभेत अप्पर जिल्हाधिकारी यांनी स्वत: निवेदन स्विकारली. एकूण २७ निवेदन प्राप्त झाली. निवेदनावर संबंधित कार्यालयप्रमुखांनी कार्यवाही करुन निवेदकांचे समाधान करण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले.
महसूल - तीनपैकी एक प्रकरणाचा अहवाल प्राप्त, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती - १, जिल्हा पुरवठा अधिकारी - २ पैकी २ प्रकरण निकाली, पोलिस आयुक्त शहर - एक, जिल्हा अधिक्षक भुमिअभिलेख - दोन प्रकरणे निकाली काढण्यात आली.

Web Title: Hearing on two complaints in Lokshahi Din

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.