पुसला येथे आरोग्य। औषधी वाटप शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:09 IST2021-07-18T04:09:55+5:302021-07-18T04:09:55+5:30

पुसला : युवा मित्र मंडळच्यावतीने पुसला येथे निःशुल्क आरोग्य तपासणी व औषधी वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते. डॉ ...

Health at Pusla. Drug distribution camp | पुसला येथे आरोग्य। औषधी वाटप शिबिर

पुसला येथे आरोग्य। औषधी वाटप शिबिर

पुसला : युवा मित्र मंडळच्यावतीने पुसला येथे निःशुल्क आरोग्य तपासणी व औषधी वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते. डॉ अमोल रामदे व डॉ. अंजली रामदे यांनी शेकडो नागरिकांची तपासणी व औषधोपचार केला. सरपंच धनराज बमनोटे, माजी पंचायत समिती उपसभापती रमेश श्रीराव, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य राजश्री ................. , संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य नितेश चवरे, पोलीस पाटील सारिका डोंगरे, तलाठी बेलवंशी, ग्रामपंचायत सदस्य उषा नारनवरे, गजानन नानोटकर, युवा मित्र मंडळ अध्यक्ष सूरज धर्मे, पिंटू कोरडे, आनंद पाटील, नीलेश कोहळे, कैलाश बरगट आदी उपस्थित होते. कार्यक्रमाकरिता युवा मित्र मंडळातील जावेद शेख, धीरज सावरकर, योगेश विंचूरकर, मयूर बहादुरे, त्रिशूल दिवाण, संदीप बागडे, रमेश शिरभाते, सिद्धार्थ वाहने, सुजय बगाडे, नितीन सावले, कमलेश खपरिये, अमर इवनाते, विलास मरकाम, प्रवीण परिहार, स्मिता वाहने, रीना शिरभाते, योगिता पाटणकर, पूनम मांडळे, अश्विनी गळकाटे आदींनी सहकार्य केले.

Web Title: Health at Pusla. Drug distribution camp