पुसला येथे आरोग्य तपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:15 IST2021-02-27T04:15:39+5:302021-02-27T04:15:39+5:30
पुसला : स्थानिक युवा मित्र मंडळाच्यावतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन आठवडी बाजार परिसरात करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे ...

पुसला येथे आरोग्य तपासणी शिबिर
पुसला : स्थानिक युवा मित्र मंडळाच्यावतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन आठवडी बाजार परिसरात करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती रमेश श्रीराव, मोरेश्वर वाहणे, विनोद चव्हाण, स्वराज्य फाऊंडेशनचे अध्यक्ष राजू वरूडकर, मुख्याध्यापक प्रदीप पुंड, पोलीस पाटील सारिका डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य उषा नारनवरे, संजय श्रीराव, दिलीप फरतोडे, आनंद पाटील, सुशील डोंगरे, सिद्धार्थ डोंगरे, सूरज धर्मे, महेश नासरे, शैलेश गणोरकर, रवि वाहने, स्वप्निल वैद्य, नीलेश पाटील, प्रशांत कोहळे, विलास मरकाम, रोशन मस्के, ज्ञानदीप कळंबे, अक्षय बेलसरे आदी उपस्थित होते. डॉ. अरविंद बडघरे, डॉ. आनंंद झामडे, डॉ. चेतन कुराडे, डॉ. राहुल खन्ना, भारती घ्यार, कांचन भुसुम यांनी मार्गदर्शन व रुग्णांची तपासणी केली.
--------------