शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
2
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
3
बाबा 1 कोटी रुपये द्या, तरच...! 12 वर्षांच्या मुलीची सर्वोच्च न्यायालयात अजबच मागणी, CJI गवईंनी आईलाच सुनावलं!
4
एका खोलीतून सुरू झालेली कंपनी चीनसोबत करणार कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय! शेअर्सने दिला १०००% परतावा
5
हैदराबादमध्ये शंभर वर्षे जुने मंदिर पाडण्यावरुन मोठा वाद; माधवी लतांना पोलिसांनी घेतले ताब्यात
6
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांना काढून टाकले; कुणी केली टीका?
7
७२ लाखांत घ्या लॅम्बोर्गिनीची मजा! देशातील पहिली इलेक्ट्रीक सुपर कार लाँच, १०० च्या स्पीडला...  
8
लष्कराच्या ताफ्यात नवं हत्यार! अचूक निशाणा अन् करेक्ट कार्यक्रम; ड्रोनने डागली मिसाईल, DRDO ला मोठं यश
9
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
10
"मला इलॉन मस्कची गरज," आरोप-प्रत्यारोपांनंतर आता अचानक का बॅकफूटवर आले डोनाल्ड ट्रम्प?
11
Video : माणुसकीला काळीमा! कॅन्सरग्रस्त आजीला नातेवाईकांनी रस्त्यावर सोडले; व्हिडीओ व्हायरल
12
१० लाख नवीन नोकऱ्या, १० कोटी घरांना ब्रॉडबँड...दूरसंचार धोरणा 2025 चा मसुदा जारी
13
“CM फडणवीसांना साफ-सफाईची मोहीम घ्यावी लागेल, ४ मंत्री जाणार”; संजय राऊतांनी नावेच सांगितली
14
मुंबईच्या चाळीत जन्म, १५ व्या वर्षी शाळा सुटली; आज कोट्यवधींच्या कंपनीचे मालक! कोण आहे ही व्यक्ती?
15
मेड इन इंडिया कारची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट झाली; हलक्यात न घेण्यासारखे स्टार घेऊन आली...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींना लंडनमध्ये चहा पाजणारा 'हा' युवक कोण?; भारताशी आहे खास कनेक्शन
17
Crime: गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाजवळच...; घटना ऐकून पायाखालची जमीन सरकेल!
18
श्रावणात सापांचा कहर, एकाच घरातून निघाले 60 विषारी नाग; गावात भीतीचे वातावरण
19
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
20
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता

‘मी तुझा पती’! अधिकारवाणीने काढले पत्नीचे न्युड व्हिडिओ !

By प्रदीप भाकरे | Updated: June 26, 2023 12:56 IST

नवविवाहित पत्नीचा अनन्वित छळ : पतीसह सासरकडील मंडळीविरूद्ध गुन्हा

अमरावती : लग्नाला उणेपुरे चार महिने होण्यापुर्वीच पतीने पत्नीचे अश्लिल व्हिडीओ व फोटोग्राफ्स काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. मी तुझा पती आहे, अशी अधिकारवाणी वापरून त्याने पत्नीला व तिच्या आईवडिलांना धमकी दिली. २३ फेब्रुवारी ते २४ जूनदरम्यान अमरावती येथे ती कौटुंबिक छळाची मालिका चालली. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी २५ जून रोजी पिडित नवविवाहितेचा पती आकाश, सासरा भाष्कर, सासू वंदना, दीर उदय, नणंद नंदिनी (सर्व रा. अमरावती) यांच्याविरूध्द कौटुंबिक छळ, विनयभंग व धमकीचा गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, फिर्यादी तरूणीचे अमरावती येथील आकाश नामक मुलाशी २३ फेब्रुवारी रोजी मोर्शी येथे लग्न झाले. लग्नात तिच्या वडिलांनी जावयला जवळपास २०० ग्रॅम सोने तथा ४०० ग्रॅम चांदी दिली. जावई व त्याच्या कुटुंबियांच्या सांगण्यावरून लग्नात सुमारे १२ लाख रुपये खर्च देखील केला. दरम्यान लग्न होऊन ती सासरी अमरावतीला नांदावयास आली, तेव्हा सासू व नणंदेने तिच्याकडील सोन्याचे चांदीचे सर्व दागिने, भेट वस्तू स्वत:च्या ताब्यात घेतले. लग्नाच्या तिसऱ्या चौथ्या दिवसांपासूनच तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला.

पतीने जबरदस्तीने पाजली दारू

पती आकाशने बेडरूममध्ये पत्नीचे अश्लील व्हिडिओ व फोटो काढले. तिने नकार दिला असता, ‘मी तुझा पती आहे’ मला व्हिडिओ काढण्याचे पूर्ण अधिकार आहेत. असे त्याने तिला अधिकारवाणीने बजावले. त्या कारणावरून पिडिताला मारहाण देखील केली. आरोपी आकाशने पत्नीला दारू देखील पाजली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDomestic Violenceघरगुती हिंसाdowryहुंडाMolestationविनयभंगAmravatiअमरावतीSexual abuseलैंगिक शोषण