माकडांचा शहरात हैदोस :
By Admin | Updated: March 4, 2016 00:15 IST2016-03-04T00:15:56+5:302016-03-04T00:15:56+5:30
यावर्षी पावसाळा कमी प्रमाणात झाल्यामुळे शेतामध्ये गुरे, जनावरे, माकडे, हरण आदी वन्यप्राणी पाण्यासाठी वणवण फिरत आहे.

माकडांचा शहरात हैदोस :
माकडांचा शहरात हैदोस : यावर्षी पावसाळा कमी प्रमाणात झाल्यामुळे शेतामध्ये गुरे, जनावरे, माकडे, हरण आदी वन्यप्राणी पाण्यासाठी वणवण फिरत आहे. असेच एक चित्र दर्यापूर शहरात पोलीस स्टेशनमध्ये दिसून आले. विशेष म्हणजे यावर्षी अतिशय जास्त प्रमाणात उन तापत आहे. गुरांना रानामध्ये चारा उपलब्ध नाही. झाडांचे पाणे उन्हीमुळे खाली पडत आहे. अशा परिस्थितीमध्ये पुढील दिवसामध्ये गुरांना काय खायला घालावे असा प्रश्न निर्माण झाला आहे.