शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांची क्षणार्धात होणार ओळख

By Admin | Updated: May 12, 2014 23:02 IST2014-05-12T23:02:08+5:302014-05-12T23:02:08+5:30

शासकीय कार्यालयात कार्यरत अधिकारी व कर्मचार्‍यांना ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. याबाबत आदेश प्राप्त होताच जिल्हाधिकारी राहूल रंजन महिवाल

Government officials, employees will be introduced in a short time | शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांची क्षणार्धात होणार ओळख

शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांची क्षणार्धात होणार ओळख

जितेंद्रदखने - अमरावतीकार्यालयातकार्यरतअधिकारीकर्मचार्‍यांनाओळखपत्रअनिवार्यकरण्यातआलेआहे. याबाबतआदेशप्राप्तहोताचजिल्हाधिकारीराहूलरंजनमहिवालयांनीसोमवारपासूनयाआदेशाचीस्वत:पासूनचअंमलबजावणीसुरूकेली. त्यामुळेसर्वसामान्यांनाहीजिल्हाधिकार्‍यांचीक्षणातओळखपटूशकेल.

विविध

शासकीयकार्यालयातकामाच्यानिमित्तानेयेणार्‍यानागरिकांनात्यांच्याकामाशीसंबंधितअधिकारी, कर्मचार्‍यांचीओळखपटणेआवश्यकआहे. परंतुअनेकशासकीयकार्यालयांतीलअधिकारीकर्मचारीकार्यालयातहजरअसतानाहीदर्शनीभागावरओळखपत्रलावतनाहीत. एखाद्यानागरिकानेविचारणाकेलीअसताशासकीयअधिकारी, कर्मचारीओळखदाखवीतनाहीत. यापार्श्‍वभूमीवरसर्वचशासकीयअधिकारी, कर्मचार्‍यांनादर्शनीभागावरओळखपत्रलावणेराज्यशासनाच्यासामान्यप्रशासनविभागानेबंधनकारककेलेआहे. याबाबतचेलेखीआदेशमेरोजीधडकताचजिल्हाधिकारीराहुलरंजनमहिवालयांनीस्वत:पासूनयानियमाचीअंमलबजावणीसुरूकेली. त्यामुळेयाआदेशांचेपालनत्यांच्याअधिनस्थइतरअधिकारीकर्मचार्‍यांनादेखीलकरावेलागेल. (प्रतिनिधी)

शासकीय

 

Web Title: Government officials, employees will be introduced in a short time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.