सदिच्छा अंबानगरीच्या...
By Admin | Updated: May 27, 2017 00:01 IST2017-05-27T00:01:44+5:302017-05-27T00:01:44+5:30
गुरुवारी हेलिकॉप्टर अपघातातून बचावल्यानंतर शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीत हेलिकॉप्टरनेच दाखल झालेत.

सदिच्छा अंबानगरीच्या...
सदिच्छा अंबानगरीच्या... गुरुवारी हेलिकॉप्टर अपघातातून बचावल्यानंतर शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीत हेलिकॉप्टरनेच दाखल झालेत. त्यांना भेटण्यासाठी पक्ष पदाधिकारी-कार्यकर्ते आणि चाहत्यांनी विमानतळावर गर्दी केली होती. सदिच्छांचा अमरावतीकरांनी वर्षाव केला.