दीपाली चव्हाणला न्याय द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:13 IST2021-03-28T04:13:34+5:302021-03-28T04:13:34+5:30

यावेळी राजेंद्र कोकाटे, सीमा बोके, सारिका मानकर, स्मिता घोगरे, छाया कोकाटे, वर्षा सावरकर, अर्चना तुरखडे, रजनी काळमेघ, कुसूम बेलसरे, ...

Give justice to Deepali Chavan | दीपाली चव्हाणला न्याय द्या

दीपाली चव्हाणला न्याय द्या

यावेळी राजेंद्र कोकाटे, सीमा बोके, सारिका मानकर, स्मिता घोगरे, छाया कोकाटे, वर्षा सावरकर, अर्चना तुरखडे, रजनी काळमेघ, कुसूम बेलसरे, गायत्री तुरखडे, रवींद्र गौडचवर, प्रमोद निपाने, किशोर सावरकर, प्रेम बोके, शंकरराव पारे, सिध्देश दाळू, सोपान साबळे, प्रज्ज्वल गिरनाळे, स्वप्निल राखोंडे, ज्ञानेश तुरखेडे, शरद कडू, सचिन गावंडे, अशोक पिंजरकर, सचिन अब्रुक, उमेश काकड, प्रवीण बोके, प्रदीप निमकाळे, निवृत्ती गळसकर, राजेश ढोक, रवींद्र मानकर, श्याम मानकर उपस्थित होते.

------------

दीपाली चव्हाण आत्महत्येला वरिष्ठ जबाबदार

मोर्शी : आएफओ दीपाली चव्हाण यांनी त्यांना होणाऱ्या प्रशासकीय व मानसिक जाचाची कल्पना वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना दिली होती. मात्र, त्यांनी आरोपी डीएफओ विनोद शिवकुमारला पाठीशी घातले. अशा अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मोर्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र जिचकार, उपाध्यक्ष रुपेश वाळके, माजी महिला बाल कल्याण सभापती वृषाली विघे, बाजार समितीचे संचालक प्रकाश विघे, उमेश गुडधे, अतुल उमाळे, अंकुश घारड, कोषाध्यक्ष विलास राऊत, सुनील केचे, यांनी केली आहे.

-----------------

Web Title: Give justice to Deepali Chavan