गांधी जयंती... :

By Admin | Updated: October 3, 2015 00:17 IST2015-10-03T00:17:35+5:302015-10-03T00:17:35+5:30

धामणगाव शिक्षण संस्थेच्या वतीने शुक्रवारी शहरात अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्य रॅली काढण्यात आली

Gandhi Jayanti ...: | गांधी जयंती... :

गांधी जयंती... :

धामणगाव शिक्षण संस्थेच्या वतीने शुक्रवारी शहरात अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्य रॅली काढण्यात आली होती. रॅलीत सहभागी झालेल्या चिमुकल्यांनी महात्मा गांधी यांची वेशभूषा परिधान केली होती.

Web Title: Gandhi Jayanti ...:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.