शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दलितवस्ती पाणी पुरवठ्यासाठी निधी, अमरावती महापालिकेला ३२ लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 19:22 IST

नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील चार नागरी स्थानिक संस्थांना ६१ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात अमरावती महापालिकेसह वरूड, चिखलदरा व चांदूरबाजार नगरपरिषदेचा समावेश आहे.

अमरावती - नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील चार नागरी स्थानिक संस्थांना ६१ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात अमरावती महापालिकेसह वरूड, चिखलदरा व चांदूरबाजार नगरपरिषदेचा समावेश आहे.२५ आॅगस्ट २००६ च्या शासन निर्णयान्वये नागरी भागातील दलित वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे. त्याअंतर्गत महापालिकांना ३२ लाख, ‘अ’ वर्ग नगरपरिषदांना १५, ‘ब’ वर्ग न.प. ला १२ लाख तर ‘क’ वर्ग नगरपरिषदेला १० लाख रूपये अनुदान मंजूर केले जाते. या योजनेंतर्गत हा निधी अमरावती महापालिकेसह तीन नगरपरिषदांना मिळावा, यासाठी जिल्हाधिकाºयांनी प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने अमरावती महापालिकेला ३२ लाख, वरूड नगरपरिषदेस १२ लाख, चिखलदरा नगरपरिषदेस १० लाख व चांदूरबाजार नगरपरिषदेस ६.९८ लाख रूपये अनुदान वितरित करण्यास मान्यता दिली आहे.नागरी पाणीपुरवठा कार्यक्रमांतर्गत नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हाधिकाºयांवर आहे. ते या योजनेचे जिल्हास्तरावरील आहरण व संवितरण अधिकारी असतील. असे होईल कामअमरावती महापालिकेला मंजूर झालेल्या ३२ लाखांमध्ये जुन्या ३२ प्रभागातील बोअरवेल आणि हँडपंपची उभारणी होईल, तर वरुड न.प.च्या प्रभाग क्र. १ मध्ये १५० एमएमसीआय पाईप पाणीवितरण नलिका टाकण्यात येईल. चिखलदरा पालिकेला मिळालेल्या १० लाखांतून चिखलदरा येथील लोअर प्लॉटोवरील जुनी टाकी पाडून तेथे ८० हजार लीटर क्षमतेची नवीन पाण्याची टाकी बांधण्यात येईल. तर चांदूरबजार नगरपरिषदेतील दलित वस्तीच्या भागात नवीन पाईपलाईन टाकण्यात येणार आहे.

टॅग्स :Waterपाणी