शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

दर्यापुरात स्पर्धा परीक्षार्थींचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 11:09 PM

तालुक्यातील शेकडो स्पर्धा परीक्षार्थी व बेरोजगार विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांकरिता बुधवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

ठळक मुद्देशेकडोंची उपस्थिती : काळ्या फिती लावून निषेध

आॅनलाईन लोकमतदर्यापूर : तालुक्यातील शेकडो स्पर्धा परीक्षार्थी व बेरोजगार विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांकरिता बुधवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यात आला.सद्यस्थितीत प्रशासनातील लाखो जागा रिक्त आहेत. त्यामुळे सामान्य जनतेची महत्त्वाची कामे खोळंबली आहेत. शासनाचे कामकाज ठप्प झाले आहेत. नोकरकपातीचे धोरण राज्य शासनाचे अंगीकारल्याने अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया युवकांमध्ये नैराश्श्याची भावना निर्माण झाली आहे. हा अन्याय दूर करावा. एम.पी.एस.सी. (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) परीक्षेचे शुल्क कमी करावे. तामिळनाडू पॅटर्न लागू करावे. संयुक्त परीक्षा रद्द करण्यात याव्यात. एम.पी.एस.सी.च्या सर्व परीक्षांकरिता प्रतीक्षा यादी लावण्यात यावी. राज्यसेवेच्या ६९ पदांमध्ये वाढ करण्यात यावी.पोलीस भरतीच्या पदांमध्ये वाढ करण्यात यावी, अशा विविध मागण्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्या आहेत. तहसीलदार अमोल कुंभार यांना यासंदर्भात विविध संघटनांच्या विद्यार्थ्यांकडून निवेदन देण्यात आले. हा मोर्चा शिस्तीत पार पाडण्यात आला. यावेळी शेकडो विद्यार्थी तहसील कार्यालयावर जमले होते. तहसीलदारांनी त्यांचे निवेदन स्वीकारून म्हणणे समजावून घेतले.