मोरांच्या मुक्त संचाराने वडाळीचे नक्षत्र वन बहरले

By Admin | Updated: May 12, 2014 23:03 IST2014-05-12T23:03:00+5:302014-05-12T23:03:00+5:30

‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात’, असे संगीताचे स्वरुप आता बदलले आहे. वडाळीच्या वनपरिक्षेत्रात मोरांच्या संख्येत वाढ झाल्याने जवळपास १00 च्या वर

With the free exchange of peacock, the constellation of Vadali has flourished | मोरांच्या मुक्त संचाराने वडाळीचे नक्षत्र वन बहरले

मोरांच्या मुक्त संचाराने वडाळीचे नक्षत्र वन बहरले

अमरावती : ‘नाचरेमोराआंब्याच्यावनात’, असेसंगीताचेस्वरुपआताबदललेआहे. वडाळीच्यावनपरिक्षेत्रातमोरांच्यासंख्येतवाढझाल्यानेजवळपास00 च्यावरमोरनक्षत्रवनातनाचतानादिसतआहे. त्यामुळेनाचरेमोरानक्षत्रवनात’, असेम्हणण्याचीवेळआलीआहे. वडाळीच्याजंगलातनागरिकांनाप्रवेशबंदीकरण्यातआल्यानेवन्यप्राण्यांसहपक्ष्यांच्यासंख्येतवाढझाल्याचेदिसूनयेतआहे. हीबाबनिसर्गप्रेमींसाठीआनंददायीठरतआहे.

वडाळी

वनपरिक्षेत्रातअनेकवन्यप्राण्यांचेवास्तव्यआहे. गेल्याकाहीवर्षांपूर्वीवडाळीच्याजंगलातनागरिकांचावावरवाढल्यानेवन्यप्राणीपशुपक्ष्यांच्याअस्तित्वालाधोकानिर्माणझालाहोता. मात्रसद्यस्थितीतबदलझालाआहे. वडाळीतीलबंदीस्तनरबिबट्याच्यापिंर्ज‍याभोवतीजंगलातीलमादीबिबटघिरट्याघालतहोती. त्यामुळेवडाळीजवळीलसर्वपरिसरातवनविभागानेसतर्कतेचाइशारादिलाहोता. बिबट्याचावावरअसल्यानेवडाळीपरिसराच्यासभोवतालवनविभागानेचौकसनजरठेवलीहोती. जंगलभागातकोणतेहीनागरिकजावूनये, याकडेविशेषलक्षठेवलेगेलेहोते. त्यामुळेनागरिकांनीजंगलातजाणेबंदकेलेहोते. याचाचपरिणामवडाळीच्याजंगलातआजपाहायलामिळतआहे. जंगलातीलवन्यप्राणीपशुपक्षीमुक्तसंचारकरतानादिसूनयेतआहे. पूर्वीनागरिकांचावावरजंगलातअसल्यानेवन्यप्राणीपक्षीमुक्तपणेसंचारकरुशकतनव्हते. मात्रआतावडाळीतीलवन्यप्राणीपक्ष्यांनाजंगलातवावरण्याचेपूर्णस्वातंत्र्यमिळतअसल्याचेदिसूनयेतआहे.

 

Web Title: With the free exchange of peacock, the constellation of Vadali has flourished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.