शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

लोखंडी शिडीला विद्युत तारांचा स्पर्श, शॉक लागून चौघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 15:01 IST

पी. आर. पोटे ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टियुटसमोर बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास लोखंडी शिडीला विद्युत तारांचा स्पर्श(electric shock) होऊन झालेल्या अपघातात चार शिपायांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देअमरावतीच्या पी. आर. पोटे ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टियुटसमोरील घटनाअपघाती मृत्यूची नोंद

अमरावती : लोखंडी शिडीला ११ केव्हीच्या विद्युत तारांचा स्पर्श होऊन झालेल्या अपघातात चौघांचा ऑन द स्पॉट मृत्यू झाला. कठोरा रोडस्थित पी. आर. पोटे ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टियुटसमोर बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास ही हृद्यद्रावक घटना घडली. नांदगाव पेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

अक्षय साहेबराव सावरकर (२६, रा. टाकळी जहांगिर), प्रशांत अरूण शेलोरकर (३१, शिराळा), संजय बबनराव दंडवाईक (४५, आदिवासी नगर, अमरावती) व गोकुल शालिकराम वाघ (२९, रा. टाकळी जहांगिर) अशी मृतांची नावे आहेत. चौघेही पी. आर. पोटे ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टियुटमध्ये कंत्राटी शिपाई होते, अशी नोंद नांदगाव पेठ पोलिसांनी घेतली आहे. 

नांदगाव पेठ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून चौघांनाही जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून चौघांनाही मृत घोषित केले.  

गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण, पसरलेलं धूकं आणि काल रात्री बरसलेल्या पावसाने विदर्भाला चांगलेच झोडपून काढले. यात विविध ठिकाणी वीज कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला. तर, गारपिटीमुळे पिकांची नासाडी झाल्याने शेतकरी पुरता हैराण झाला आहे. त्यातच आज पी.आर. पोटे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील चार शिपायांचा वीज तारांच्या स्पर्शाने मृत्यू झाल्याच्या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघातelectricityवीज