चार आरामशीनवर वन विभागाची कारवाई

By Admin | Updated: May 12, 2014 23:05 IST2014-05-12T23:05:21+5:302014-05-12T23:05:21+5:30

अमरावती वन विभागाच्या फिरत्या पथकाने चार आरामशीनवर धाडसत्र राबवून अवैध १७0 घनमीटर लाकूड जप्त केले. त्यामुळे अवैध लाकूड कटाई जोरात सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Forest department's action on four comforts | चार आरामशीनवर वन विभागाची कारवाई

चार आरामशीनवर वन विभागाची कारवाई

अमरावती : अमरावतीवनविभागाच्याफिरत्यापथकानेचारआरामशीनवरधाडसत्रराबवूनअवैध१७0 घनमीटरलाकूडजप्तकेले. त्यामुळेअवैधलाकूडकटाईजोरातसुरूअसल्याचेस्पष्टझालेआहे.

कारवाई

करण्यातआलेल्याआरामशीनमध्येवरूडपरिक्षेत्रातीलशेंदूरजनाघाटच्यामलकापूरयेथीलविश्‍वकर्मासॉमिल, वरूडयेथीलचेतनासॉमिल, परतवाडावनपरिक्षेत्रातीलचांदूरबाजारयेथीलकिसानसॉमिल, अचलपूरयेथीलआझादसॉमिलचासमावेशआहे. तसेचवणी (बेलखेड) येथेभीमरावबागडेयांच्याराहत्याघरीफर्निचरचेकामसुरूअसताना२१घनमीटरसागवानचेलाकूडजप्तकरण्यातआले. हेसागवाननवीनतोडीचेअसल्याचाकयासवनविभागानेलावलाआहे. यालाकडाचीकिंमतहजार९९रुपयेआहे. भारतीयवनअधिनियम१९२७, २६ (), ४१, ४२५२अन्वयेबागडेयांच्याविरुद्धगुन्हादाखलकरूनचौकशीसुरूआहे.

अमरावतीच्या

उपवनसंरक्षकनिनूसोमराजयांच्यामार्गदर्शनातसहायकवनसंरक्षकएस. डी. सोनोनेयांच्यापथकानेआरामशीनवरधाडसत्रसुरूकेलेआहे, हेविशेष. आरामशीनतपासणीदरम्यानबहुतांशसॉमिलवरक्षमतेपेक्षाजास्तलाकूडसाठाअसल्याचेयापथकाच्यानिदर्शनासआलेआहे. लाकडाचापरवानानसतानाहेलाकूडआरामशीनमध्येकसेआणलेजातात, हासवालवनविभागाच्याफिरत्यापथकापुढेउपस्थितहोतआहे.

आरामशीनमध्ये

अवैधरीत्याआढळलेले१७0 घनमीटरलाकूडजप्तकरूनसॉमिलमालकाविरूद्धभारतीयवनअधिनियम१९२७कलम४७नियमांतर्गत१९४२कलम८६, ६६अन्वयेआर्थिकगुन्हानोंदविण्यातआलाआहे.

वन

विभागाच्याफिरत्यापथकानेपहिल्याटप्प्यातपरतवाडावरूडवनपरिक्षेत्रटार्गेटकेलेआहे. त्यानुसारआरामशीनवरधाडसत्रराबवूनलाकडाचाअसलेल्यासाठय़ाचीतपासणीकेलीजातआहे. आडजातलाकडाचीकटाईकरणार्‍याआरामशीनवरचसर्वाधिकगैरप्रकारहोतअसल्याचेफिरत्यापथकाच्यानिदर्शनासआलेआहे. पुढीलटप्प्यातअमरावती, बडनेरा, धामणगावयेथीलआरामशीनचीतपासणीहोणारअसल्याचीमाहितीउपवनसंरक्षकनिनूसोमराजयांनीदिली. (प्रतिनिधी)

Web Title: Forest department's action on four comforts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.