भर उन्हात फुलली हिरवळ... :
By Admin | Updated: May 17, 2016 00:08 IST2016-05-17T00:08:38+5:302016-05-17T00:08:38+5:30
एकीकडे उन्हाचा तडाखा वाढतोय. अंगाची काहिली होतेय. मे ‘हॉट’मुळे अमरावतीकर हैराण झाले आहेत.

भर उन्हात फुलली हिरवळ... :
भर उन्हात फुलली हिरवळ... : एकीकडे उन्हाचा तडाखा वाढतोय. अंगाची काहिली होतेय. मे ‘हॉट’मुळे अमरावतीकर हैराण झाले आहेत. शहरात सर्वदूर रखरखीत वातावरण आहे. शहर सौंदर्यीकरणासाठी रस्ता दुभाजकांमध्ये लावण्यात आलेल्या झाडांनी कडाक्याच्या उन्हामुळे माना टाकल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृहात अशी नेत्रसुखद हिरवळ पसरली आहे. चहूकडे उडणारे पाण्याचे तुषार मोहित करतात. योग्य देखभालीमुळे हे सौंदर्य जपले गेले आहे.