उड्डाणपूलाचे काम प्रगतीपथावर.. :
By Admin | Updated: February 10, 2017 00:10 IST2017-02-10T00:10:38+5:302017-02-10T00:10:38+5:30
राजापेठ परिसरातील उड्डाणपूलाचे काम वेगाने सुरू आहे. काम प्रगतीपथावर असल्याने राजकमलकडून राजापेठ रेल्वे क्रॉसिंगकडे ...

उड्डाणपूलाचे काम प्रगतीपथावर.. :
उड्डाणपूलाचे काम प्रगतीपथावर.. : राजापेठ परिसरातील उड्डाणपूलाचे काम वेगाने सुरू आहे. काम प्रगतीपथावर असल्याने राजकमलकडून राजापेठ रेल्वे क्रॉसिंगकडे जाणारा मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला आहे. येथून नवाथेकडे जाण्यासाठी जरासा संकिर्ण रस्ताच तेवढाच खुला आहे. नाही म्हणायला वाहतुकीला जरासा अडसर होतो. वाहतूक कोंडीही होते. मात्र, हा उड्डाणपूल तयार झाल्यानंतर वाहतुकीची ही समस्या मार्गी लागणार आहे.