शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

४६ किलो गांजासह पाच आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 05:01 IST

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गांजा तस्करांच्या पाळतीवर होते. १८ डिसेंबर रोजी संबंधित तस्करांच्या मोबाईल लोकेशनवरून खरवाडी येथे सापळा लावला. सकाळी ११ ते १२ च्या सुमारास दोन दुचाकींवरून नेण्यात येत असलेली ही गांजाची खेप पकडण्यात आली. ६० हजार रुपयांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या.

ठळक मुद्दे६ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त

  लोकमत न्यूज नेटवर्कबेलोरा-चांदूर बाजार : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत खरवाडी गावानजीक स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून ४६ किलो ३०० ग्रॅम गांजा पकडला. ५ लाख ५५ हजार ८४० रुपयांच्या या मुद्देमालासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गांजा तस्करांच्या पाळतीवर होते. १८ डिसेंबर रोजी संबंधित तस्करांच्या मोबाईल लोकेशनवरून खरवाडी येथे सापळा लावला. सकाळी ११ ते १२ च्या सुमारास दोन दुचाकींवरून नेण्यात येत असलेली ही गांजाची खेप पकडण्यात आली. ६० हजार रुपयांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या.सूरज ऊर्फ सुरू अविनाश शेळके (४०), जावेद अली मिर आली (३०, दोन्ही रा. चांदूर बाजार), शेख वसीम शेख करीम (२७, रा. अमरावती), कृष्णा गोंड (२२), दीपक नेमाडे (३०, दोन्ही रा. कुहरा काकडा, जि. जळगाव) यांना अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक अजय आकरे, नायक कॉन्स्टेबल सुनील महात्मा सैयद अजमत, योगेश सांभोरे, मंगेश लोखंडे, स्वप्निल तवर, रवींद्र बावणे कॉन्स्टेबल पंकज वानखडे, पंकज फाटे तसेच चांदूर बाजार ठाण्याचे  निरीक्षक सुनील किनगे, हेडकॉन्स्टेबल वीरेंद्र अमृतकर यांनी ही कारवाई केली. 

आंध्र प्रदेशातून तस्करीविशाखापट्टणम् (तामिळनाडू) व वारंगल (आंध्र प्रदेश) येथून गांजा येत असल्याचा पोलिसांचा कयास आहे. आरोपी व मुद्देमाल चांदूर बाजार पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी